तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमच्याकडे जर फिरायला 6 किंवा जास्त दिवस असतील तरच अंदमान ला जा
इतर टिप्स
- अंदमान पर्यन्त आणी परतीचा प्रवास फक्त विमानानच करा
- overnight travel झाला असला तर पूर्ण आराम करुन मगच site seeing साठी जा
- डासांपासून जपा
- local site seeing साठी अंदमान मधल्या tour agency ची मदत घ्या. आम्ही Paradise tour agency कडून site seeing केलं होतं.
- अंदमान ला sunrise आणी sunset एक दिड तास लवकरच होतो, त्या प्रमाणे site seeing plan होतं।
- हेव्लोक, नील, बारा टांग ही बेटं नक्की बघा. तिथे भरपूर आणी सुंदर beaches आहेत. त्यासाठी ह्या ठिकाणी राहीलात तर सर्व व्यवस्थीत पहाता येइल ।
- बरेचसे doctors आणि hospitals ६ वाजेपर्यंतच उपलब्ध असतात .
No comments:
Post a Comment