Showing posts with label Fun. Show all posts
Showing posts with label Fun. Show all posts

Thursday, June 7, 2012

नाटकं आणी पुस्तकं


ह्या blog वर post करून २ वर्ष तरी नक्कीच झाली असतील. जुई झाल्यापासून घरी अजिबातच वेळ मिळाला नाही. पण आता पुन्हा एकदा पोस्ट्स टाकण्याचं ठरवलं तरी आहे.

अलीकडेच २ सुंदर नाटकं बघेतली. प्रत्येकानं आवर्जुन पाहावीत अशी नाटकं आहेत ही.

१) फायनल ड्राफ्ट : एका लेखकाच्या ढासळलेल्या लिखाणावर जरी हे आधारीत असलं तरी थोडंफार आज काल आपण ज्या शैलीनं  कामं करतो, त्यामुळ हे सर्वानाच लागू असावं असं मला वाटतंय.
२) काटकोन त्रिकोण: म्हाताऱ्या माणसाची मनस्थिती आणी त्यांचा दृष्टीकोन एकदम हसत खेळत सांगता सांगता सिरीयस विचार करायला लावणारं नाटक आहे.

सध्या एक पुस्तक वाचायला घेतलंय:
चिंता : लेखक : डॉ. प्रदीप पाटकर
एकदम सुरेख पुस्तक आहे. छोटया छोटया गोष्टींची काळजी करत आपण नकळत कसं स्वतःचं आयुष्य वाया घालवतो त्यावर आहे.

आज एवढंच पुरे. असंच अधून मधून post करत नाही.

Monday, November 23, 2009

अंदमान ट्रिप च्या टिप्स

तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमच्याकडे जर फिरायला 6 किंवा जास्त दिवस असतील तरच अंदमान ला जा
इतर टिप्स
  • अंदमान पर्यन्त आणी परतीचा प्रवास फक्त विमानानच करा
  • overnight travel झाला असला तर पूर्ण आराम करुन मगच site seeing साठी जा
  • डासांपासून जपा
  • local site seeing साठी अंदमान मधल्या tour agency ची मदत घ्या. आम्ही Paradise tour agency कडून site seeing केलं होतं.
  • अंदमान ला sunrise आणी sunset एक दिड तास लवकरच होतो, त्या प्रमाणे site seeing plan होतं।
  • हेव्लोक, नील, बारा टांग ही बेटं नक्की बघा. तिथे भरपूर आणी सुंदर beaches आहेत. त्यासाठी ह्या ठिकाणी राहीलात तर सर्व व्यवस्थीत पहाता येइल ।
  • बरेचसे doctors आणि hospitals ६ वाजेपर्यंतच उपलब्ध असतात .

Andaman

This is my first blog। I spent long time thinking on which should be my first article. Azure, SDS, VS 2010, Migrations to SharePoint. But then I thought, lets start it with the most interesting topic of mine. Travelling ... :-)

Last month I travelled to Andaman on my Diwali Vacation. That's one of the most awesome place in India. Even today, I close my eyes and just imagine that I'm at that Neel island or elephant beach; far away from crowd, relaxing on the golden sand and taking a look the crystal clear water. Even those memories refreshes me entirely.
Andaman is one of the, "must see before you die" places. Will cover more on what to see and how to make best of your trip in next blog.